| FSSAI Bharti 2024: सहायक संचालक आणि प्रशासकीय अधिकारी पदांची भरती अंतिम दिनांक 14 जुलै 2024    | IBPS Clerk Recruitment 2024: Apply Now for Over 6128 Vacancies in Top Indian Banks! -अंतिम दिनांक 21 जुलै 2024    |MahaTransco Engineer Recruitment 2024 | महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत विविध पदांसाठी अर्ज करा- अंतिम दिनांक 31 जुलै 2024    | कारागृह विभागात लिपिक पदासह अन्य पदाची भरती- अंतिम दिनांक 21 जानेवारी 2024
Join Our WhatsApp Group!

अहमदनगर महापालिकेत विविध 134 पदांसाठी भरती | Ahmednagar Municipal Corporation Recruitment | Total Post 134

Ahmednagar Municipal Corporation Recruitment :-अहमदनगर महापालिकेत 134 पदांच्या भरतीसाठी शासनाने मान्यता दिली असून टीसीएस या कंपनीमार्फत ही भरती प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे आस्थापना विभाग प्रमुख अशोक साबळे यांनी एका वृत्तपत्रास दिलेल्या माहितीत समोर आले आहे. 18 वर्षानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात भरती होणार असल्याची त्यांनी सांगितले आहे.

या भरती प्रक्रियेमधील संभाव्य पदे व त्यांची संभाव्य संख्या ही पुढील प्रमाणे असणार आहे

 संभाव्य पदेसंभाव्य संख्या
1स्त्रीरोगतज्ञ1
2भूलतज्ञ1
3पर्यावरण संवर्धन अधिकारी1
4कनिष्ठ अभियंता स्थापत्य2
5अभियांत्रिकी सहाय्यक8
6आरेखक /आर्किटेकचरल असिस्टंट1
7संगणक प्रोग्रामर1
8विद्युत पर्यवेक्षक3
9पाणी लॅबटेक्निशियन6
10लॅब टेक्निशियन1
11लॅब असिस्टंट6
12प्रदूषण नियंत्रण अधिकारी1
13पशुधन पर्यवेक्षक1
14लघुटंकलेखक2
15कनिष्ठ विधी अधिकारी2
16समाज विकास अधिकारी1
17सॅनेटरी सबइन्स्पेक्टर12
18 सब ऑफिसर1
19ड्रायव्हर ऑपरेटर20
20फायरमन50
21लिपिक टंकलेखक13
Ahmednagar Municipal Corporation Recruitment

अहमदनगर महापालिकेतील भरती बाबत अद्ययावत माहितीसाठी कृपया आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

अहमदनगर महापालिकेत विविध 134 पदांसाठी भरती
अहमदनगर महापालिकेत विविध 134 पदांसाठी भरती

उपरोक्त माहिती ही संभाव्य असून त्यामध्ये बदल करण्याचा किंवा ती पूर्णतः रद्द करण्याचा अधिकार अहमदनगर महापालिकेकडे आहे.

Leave a comment