Animal Husbandry Department Govt Of Maharashtra Recruitment 2023

महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामध्ये नवीन विविध ४४६ पदांसाठी भरती AHD Recruitment 2023 प्रक्रिया सुरु असून भरतीची जाहिरात पशुसंवर्धन विभागाकडून प्रसिद्ध करण्यात अली आहे.
शासन निर्णय , वित्त विभाग पदनि -२०२२/प्र. क. २/२०२२/आपुक ,दि ३१/१०/२०२२ अन्वये वित्त विभागाने पदभरती वरील निर्बंध शिथिल केले आहेत. या नुसार पदभरतीला मान्यता देताना विभाग/कार्यालयाचा आकृतिबंध अद्याप अंतिम झालेला नाही अश्या विभागातील (वाहन चालक व गट ड संवर्गातील पदे वगळून सरळ सेवेच्या Direct recruitment कोट्यातील रिक्त पदांच्या ८० टक्के मर्यादेपर्यंत पदे भरण्यास मुभा देण्यात आलेली आहे.
पशुसंवर्धन विभाकडे राज्यस्तरीय गट – क सरळसेवा Group -C Direct recruitment 2023 संवर्गातील विविध संवर्गाची पदे भरण्यासाठी खाली नमूद केलेल्या संवर्ग निहाय रिक्त पदाकरिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करावे.
-:अर्जाचे वेळापत्रक :-
१ | ऑनलाईन पद्धतीने अर्ज Online Application व परीक्षा शुल्क भरण्याची सुरुवात | दिनांक २७.०५. २०२३ (सकाळी १०.००पासून) |
२ | ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक | दिनांक ११.०६. २०२३ (रात्री ११.५९ पर्यंत ) |
३ | ऑनलाईन परीक्षेचा दिनांक | कृपया येथे क्लिक करा. |
आपण हे वाचले का? :- महाराष्ट्र शासन करणार दिड लाखाच्यावर भरती … कसे ते लगेच जाणून घ्या.
सविस्तर जाहिरात बघण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.
-:पदनिहाय रिक्त पदांची संख्या खालील प्रमाणे :-
अ . क्र | पदाचे नाव | रिक्त पदांची संख्या |
१ | पशुधन पर्यवेक्षक | ३७६ |
२ | वरिष्ठ लिपिक | ४४ |
३ | लघुलेखक (उच्च श्रेणी) | २ |
४ | लघुलेखक (निन्म श्रेणी) | १३ |
५ | प्रयोगशाळा तंत्रज्ञ | ४ |
६ | तारतंत्री -३,यांत्रिकी -२, बाष्पक परिचर -२ | ७ |
-:परीक्षा शुल्क:-
अमागास :-रुपये १०००/-
मागासवर्गीय / आ. दु. घ /अनाथ/ दिव्यांग/ माजीसैनिक:- रुपये ९००/- (१०% सवलत)
बँक चार्जेस वेगळे देय असतील. तसेच परीक्षा शुल्क ना परतावा आहे.
कृपया अधिक माहितीसाठी श्री. विकास सोनावणे मो. क्र. (साठी येथे क्लिक करा ) यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन विभागातर्फे करण्यात आले आहे.
ऑनलाईन अर्ज Online Application भरताना काही अडचण आल्यास कृपया येथे भेट द्यावी व आपली तक्रार नोंदवावी.