| FSSAI Bharti 2024: सहायक संचालक आणि प्रशासकीय अधिकारी पदांची भरती अंतिम दिनांक 14 जुलै 2024    | IBPS Clerk Recruitment 2024: Apply Now for Over 6128 Vacancies in Top Indian Banks! -अंतिम दिनांक 21 जुलै 2024    |MahaTransco Engineer Recruitment 2024 | महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत विविध पदांसाठी अर्ज करा- अंतिम दिनांक 31 जुलै 2024    | कारागृह विभागात लिपिक पदासह अन्य पदाची भरती- अंतिम दिनांक 21 जानेवारी 2024
Join Our WhatsApp Group!

सांस्कृतिक विभाग भरती 2023 | परीक्षा वेळापत्रक जाहीर |Sanskrutik Vibhag Bharti 2023 | Exam Time Table Declared

Sanskrutik Vibhag Bharti 2023 :- महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिपत्याखालील विविध कार्यालयातील गट व अराजपत्रित व गट संवर्गातील खालील नमूद पदांसाठी ऑनलाइन परीक्षा शनिवार दिनांक 24 फेब्रुवारी 2024 रोजी आयोजित करण्यात आली आहे सदर परीक्षेचे केंद्र त्याचा पत्ता व परीक्षेचे वेळापत्रक संबंधित उमेदवारांनी ऑनलाईन आवेदन पत्रात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांक व ईमेल पत्त्यावर आयबीपीएस संस्थेकडून कळविण्यात येईल तसेच परीक्षेचे वेळापत्रक डाऊनलोड करण्यासाठी लिंक आयबीपीएस संचाकडून प्राप्त झाल्यावर या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल यासाठी उमेदवारांनी सदर संकेतस्थळावर विरोधी माहिती प्राप्त करून घ्यावी

पुढील पदांसाठी दिनांक 24 फेब्रुवारी रोजी परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.

01)कनिष्ठ अभियंता गट क
02)जतन सहाय्यक गट क
03)उपआवेक्षक गट क
04)अभिलेखाधिकारी गट ब अराजपत्रित
05)संशोधन सहाय्यक गट क
06)संकलक गट क

प्रसिध्दीपत्रक पाहण्यासाठी:- येथे क्लिक करा

उर्वरित पदांच्या परीक्षेचे दिनांक व अन्य तपशील आयबीपीएस संचेकडून मुक्त झाल्यानंतर उपरोक्त संकेत स्थळ प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे

Sanskrutik Vibhag Bharti 2023 -महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिपत्याखालील विविध कार्यालयातील खालील गट ब अराजपत्रित व गट क संवर्गातील सहाय्यक अधीक्षक, कनिष्ठ अभियंता, जतन सहाय्यक, तंत्र सहाय्यक, मार्गदर्शक व्याख्याता, उपआवेक्षक, छायाचित्रचालक, अभिलेखाधिकारी, फार्शीज्ञात संकलक, रसायन शास्त्रज्ञ, संशोधन सहाय्यक, संकलक, सहाय्यक छायाचित्रकार, ग्रंथालय लिपिक-नि -भंडारपाल, अभिलेख परिचर, तंत्रज्ञ मदतनीस, अधीक्षक, सहाय्यक, सहाय्यक संशोधन अधिकारी, टिपणी सहाय्यक, इत्यादी 39 पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने दिनांक 15 ऑगस्ट 2023 ते 5 सप्टेंबर 2023 या कालावधीत खाली दिलेल्या संकेतस्थळावर आवेदन अर्ज मागविण्यात येत आहे.

संभाव्य रिक्त पदांचा तपशील खालील प्रमाणे आहे.

अ कपदाचे नावपदसंख्या 
पुरातत्व वस्तुसंग्रहालय संचलनालय मुंबई
1सहाय्यक अधीक्षक,1
2कनिष्ठ अभियंता,1
3जतन सहाय्यक,2
4तंत्र सहाय्यक,6
5मार्गदर्शक व्याख्याता,1
6उपआवेक्षक,6
7छायाचित्रचालक,1
पुराभिलेख संचालनालय मुंबई
8अभिलेखाधिकारी,1
9फार्शीज्ञात संकलक,1
10रसायन शास्त्रज्ञ,1
11 संशोधन सहाय्यक,1
12संकलक,2
13सहाय्यक छायाचित्रकार,1
14ग्रंथालय लिपिक-नि -भंडारपाल,1
15अभिलेख परिचर,1
16तंत्रज्ञ मदतनीस,1
17अधीक्षक,2
18सहाय्यक,2
दर्शनीका विभाग मुंबई
19सहाय्यक संशोधन अधिकारी,4
20 सहाय्यक 2
महाराष्ट्र राज्य हिंदी सिंधी गुजराती साहित्य अकादमी मुंबई
21टिपणी सहाय्यक1
Sanskrutik Vibhag Bharti 2023

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन.

अर्ज शुल्क

खुल्या प्रवर्गातील उमेदवार: रु.१००० /- ( सर्व करासहित)

मागास / इतर मागासप्रवर्गातील उमेदवार: रु. ९०० /- ( सर्व करासहित)

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 15 ऑगस्ट 2023.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 सप्टेंबर 2023.

Leave a Comment