BMC | MCGM | ASSISTANT LAW OFFICER :- बृहन्मुंबई महानगरपालिकेत विधी खात्याच्या आस्थापनेवरील सहाय्यक कायदा अधिकारी व सहाय्यक कायदा अधिकारी श्रेणी-2 या संवर्गातील खालील तक्त्यात नमूद केलेली रिक्त पदे भरण्यासाठी निवड यादी तयार करावयाची आहे त्याकरिता खाली नमूद केलेल्या अर्हता व अटींची पुर्तता करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे
विशेष सूचना उमेदवारांनी स्वतः खात्री करावयाची आहे की ते अर्ज करीत असलेल्या पदासाठी विहीत अर्हता व अटींची पूर्तता करीत असून पात्र आहेत उमेदवारांनी या संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज करावेत अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नीत्य वापरत असेल असा ईमेल आयडी व भ्रमणध्वनी असणे आवश्यक आहे आणि भरती प्रक्रिया, परीक्षेची प्रवेशपत्रिका, आणि इतर माहिती ऑनलाईन देण्यात येणार असल्याकारणाने भरती प्रक्रियेची पूर्ण कालावधीमध्ये सदर ई-मेल आयडी व भ्रमणध्वनी कार्यरत असणे आवश्यक आहे.
रिक्त पदांचा तपशील
अ) पदाचे नाव- सहाय्यक कायदा अधिकारी
एकूण रिक्त पदे -34
वेतनश्रेणी M-26 (47,600 -151100) + अधिक नेहमीचे भत्ते
ब) पदाचे नाव- सहाय्यक कायदा अधिकारी (श्रेणी 2)
एकूण रिक्त पदे -19
वेतनश्रेणी M-22 (38,600 -122800) + अधिक नेहमीचे भत्ते.
सहाय्यक कायदा अधिकारी व सहाय्यक कायदा अधिकारी श्रेणी-2 या संवर्गासाठी उमेदवारांनी स्वतंत्र अर्ज करावेत
अनु क्र | पदाचे नाव | अर्हकरी अर्हता | प्रवर्ग | किमान टक्केवारी |
01 | सहाय्यक कायदा अधिकारी | माध्यमिक शाळांत परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मान्यता प्राप्त विद्यापीठाचे कायद्याची पदवी परीक्षा एलएलबी परीक्षा | खुला तसेच सर्व मागास प्रवर्गासाठी | उमेदवार अर्हकरी अर्हता नुसार सर्व परीक्षा पास असावा |
02 | सहाय्यक कायदा अधिकारी (श्रेणी 2) | माध्यमिक शाळांत परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मान्यता प्राप्त विद्यापीठाचे कायद्याची पदवी परीक्षा एलएलबी परीक्षा | खुला तसेच सर्व मागास प्रवर्गासाठी | उमेदवार अर्हकरी अर्हता नुसार सर्व परीक्षा पास असावा |
ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्याचे वेळापत्रक
ऑनलाइन अर्ज सादर करण्याचा कालावधी | दिनांक 25 जुलै 2023 पासून दिनांक 24 ऑगस्ट 2023 पर्यंत |
नेट बँकिंग द्वारे अर्ज शुल्क जमा करण्याचा कालावधी | दिनांक 25 जुलै 2023 पासून दिनांक 24 ऑगस्ट 2023 पर्यंत |
ऑनलाईन परीक्षेचा दिनांक | बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येईल |
वयोमर्यादा
खुल्या प्रवर्गाकरीता :१८ ते ४० वर्षे.
मागासवर्गीय व खेळाडू उमेदवार : १८ ते ४५ वर्षे.
परीक्षा शुल्क:
खुला प्रवर्ग : रु. १००० /- ( सर्व करासहित)
मागासवर्गीय / इतर मागासप्रवर्गातील : रु. ९०० /- ( सर्व करासहित)
वेतन:
सहायक कायदा अधिकारी : रु.४७,६००/- ते १,५१,१००/- प्रति महिना,
सहायक कायदा अधिकारी (श्रेणी-२) : रु.२८,६००/- ते १,२२,८००/- प्रति महिना.
अंतिम दिनांक:
२४ ऑगस्ट २०२३.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
मुळ जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा.