BMC Bharti 2024 | MCGM Bharti 2024 | BMC Recruitment 2024 | MCGM Recruitment 2024
बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) अंतर्गत कार्यकारी सहायक (लिपिक) पदांसाठी एकूण 1846 रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती मुंबई शहरासाठी करण्यात येणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खालील माहिती लक्षात घेऊन अर्ज सादर करावेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 सप्टेंबर 2024 आहे.
पदांची माहिती:
- पदाचे नाव: कार्यकारी सहायक (लिपिक)
- रिक्त जागा: 1846
- नोकरीचे ठिकाण: मुंबई
शैक्षणिक पात्रता:
- कार्यकारी सहायक (लिपिक):
- उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावी.
- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य, विज्ञान, कला, विधी किंवा तत्सम शाखांचा पदवीधर असावा आणि प्रथम प्रयत्नात किमान 45% गुणांसह उत्तीर्ण असावा.
- उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र वा तत्सम किंवा उच्च परीक्षा 100 गुणांचे मराठी व 100 गुणांचे इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा.
- उमेदवाराकडे शासनाचे इंग्रजी व मराठी टंकलेखनाचे प्रत्येकी किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे.
- उमेदवाराजवळ ‘एम.एस.सी.आय.टी’ परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र किंवा शासन निर्णय केलेल्या संगणक /माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवाराला संगणकातील ऑपरेटिंग सिस्टीम, वर्ड प्रोसेसिंग, खेडशिट, प्रेझेंटेशन, डेटाबेस सॉफ्टवेअर, ई-मेल आणि इंटरनेट इत्यादीविषयी उत्तम ज्ञान असावे.
वयोमर्यादा:
- अराखीव (खुला) प्रवर्ग: किमान 18 वर्षे व कमाल 38 वर्षे
- मागास प्रवर्ग: किमान 18 वर्षे व कमाल 43 वर्षे
अर्ज शुल्क:
- अराखीव (खुला) प्रवर्ग: ₹1000/- (वस्तू व सेवाकरासह)
- मागास प्रवर्ग: ₹900/- (वस्तू व सेवाकरासह)
अर्ज पद्धती:
- अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 सप्टेंबर 2024
निवड प्रक्रिया:
- निवड प्रक्रिया लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल.
- अर्जाच्या आधारे पात्र उमेदवारांना परीक्षा व मुलाखतीसाठी बोलवले जाईल.
वेतनश्रेणी:
- कार्यकारी सहायक (लिपिक): ₹25,500/- ते ₹81,100/-
अर्ज कसा करावा?
- सर्वप्रथम, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइटवर भेट द्या.
- अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रांची जुळणी करा.
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावा आणि संबंधित दस्तावेज अपलोड करावेत.
- अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 09 सप्टेंबर 2024 आहे.
महत्वाच्या लिंक्स:
- PDF जाहिरात: डाऊनलोड करा
- ऑनलाईन अर्ज करा: इथे क्लिक करा
- अधिकृत वेबसाईट: BMC अधिकृत वेबसाईट
मुंबईत सरकारी नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी आहे. वेळेत अर्ज करा आणि या संधीचा लाभ घ्या.
BMC Bharti 2024: Recruitment for Executive Assistant (Clerk) Posts in Brihanmumbai Municipal Corporation
BMC Bharti 2024 | MCGM Bharti 2024 | BMC Recruitment 2024 | MCGM Recruitment 2024
Brihanmumbai Municipal Corporation (BMC) is inviting applications from eligible candidates for the recruitment of Executive Assistant (Clerk) posts. There are a total of 1,846 vacancies available for these positions. The job location for this recruitment is Mumbai. Interested and eligible candidates are requested to submit their applications online. No other mode of application will be accepted. The last date to submit the application is 09th September 2024.
Post Details:
- Post Name: Executive Assistant (Clerk)
- Vacancies: 1,846
- Job Location: Mumbai
Educational Qualification:
- Executive Assistant (Clerk):
- The candidate must have passed the Secondary School Certificate (SSC) examination or an equivalent examination on the first attempt from a recognized board.
- The candidate should be a graduate in Commerce, Science, Arts, Law, or an equivalent stream from a recognized university with at least 45% marks on the first attempt.
- Candidates must have passed the SSC or equivalent examination or higher with 100 marks each in Marathi and English.
- Candidates should possess a typing speed certificate of at least 30 words per minute in English and Marathi from the government.
- The candidate must have passed the MSCIT examination or a government-approved computer/IT-related examination. The candidate should have a good knowledge of operating systems, word processing, spreadsheets, presentations, database software, email, and the internet.
Age Limit:
- Open Category: 18 to 38 years
- Reserved Category: 18 to 43 years
Application Fee:
- Open Category: ₹1000/- (including GST)
- Reserved Category: ₹900/- (including GST)
Application Process:
- Applications will only be accepted online.
- Last Date to Apply: 09th September 2024
Selection Process:
- The selection process will be based on a written examination followed by an interview.
- Eligible candidates will be called for the examination and interview based on their applications.
Salary Details:
- Executive Assistant (Clerk): ₹25,500/- to ₹81,100/-
How to Apply?
- Visit the official website of Brihanmumbai Municipal Corporation.
- Gather the necessary documents before filling out the application.
- Fill out the application form online and upload the required documents.
- Submit the application form by the last date, 09th September 2024.
Important Links:
- PDF Advertisement: Download Here
- Apply Online: Click Here
- Official Website: BMC Official Website
This is a great opportunity for candidates looking to secure a government job in Mumbai. Make sure to apply on time and make the most of this chance.