Solapur Mahanagarpalika Bharti Nikal 2024
Solapur Mahanagarpalika Bharti Result 2024 :-सोलापूर महानगरपालिकेकडून विविध पदांसाठी जाहिरात प्रसिध्द करून वर्ग-अ (अराजपत्रित) ते वर्ग-ड मधील आस्थापनेवरील ३१ विविध संवर्गामधून एकूण ३०२ पदे भरण्याबाबतची पदभरती जाहीरात प्रसिध्द करण्यात आलेली होती. उपरोक्त पदभरती जाहीरातीमध्ये नमूद पदाच्या ऑनलाईन परीक्षा TCS ION यांच्याकडून निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर घेण्यात आलेली आहे. उपरोक्त ३१ संवर्गापैकी २७ पदाचे TCS ION कंपनीकडून प्राप्त झालेल्या गुण संदर्भ क्र.३ ने सोलापूर महानगरपालिकेचे www.solapurcorporation.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले होते.
संदर्भ क्र.४ ने समाज विकास अधिकारी या पदाच्या सुधारित गुणाबाबतचा मेल प्राप्त झालेले असून त्यानुसार समाजविकास अधिकारी या पदाचे सुधारित गुणतालिका सोलापूर महानगरपालिकेचे www.solapurcorporation.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे. उमेदवारांनी सदर संकेतस्थळास भेट देऊन प्राप्त गुणांची माहिती घेण्यात यावी.
समाज विकास अधिकारी पदाचे सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेवून संवर्गनिहाय गुणवत्ता यादी TCS iON कंपनीकडून प्राप्त झाल्यानंतर स्वंतत्ररित्या प्रसिध्द करण्यात येईल.
सोलापूर महानगरपालिका पदभरती 2024 सुधारित गुण तक्ता यादी खालील प्रमाणे
अनु क्र | पदनाम | Link |
---|---|---|
1 | समाज विकास अधिकारी – सुधारीत गुण तक्ता | Open Link |
2 | मनपा भरती प्रक्रिया 27 संवर्ग प्रसिद्धीपत्रक व गुण यादी | Open Link |
3 | घनकचरा व्यवस्थापन शहर समन्वयक निवड व प्रतिक्षा यादी | Open Link |
4 | म्युन्सिपल सिव्हील इंजिनियर निवड व प्रतिक्षेत यादी | Open Link |
5 | अनुरेखक केमिस्ट फि.इन्सपेक्टर व आरोग्य निरिक्षक पदाकरीता तात्पुरते निवड उमेदवाराकरीता कागदपत्रे तपासणीबाबतचे जाहीर प्रसिध्दीपत्र | Open Link |
6 | अनुरेखक पदाचे तात्पुरती निवड व प्रतिक्षा यादी | Open Link |
7 | केमिस्ट पदाचे तात्पुरती निवड व प्रतिक्षा यादी | Open Link |
8 | आरोग्य निरिक्षक पदाचे तात्पुरती निवड व प्रतिक्षा यादी | Open Link |
9 | फिल्टर इन्स्पेक्टर पदाचे तात्पुरती निवड व प्रतिक्षा यादी | Open Link |
10 | सो.म.पा च्या नगर अभियंता विभागाकडून “प्रधानमंत्री आवास योजना” सर्वांसाठी घरे योजने अतंर्गत शहर तांत्रिक कक्षाकरीता पदभरती बाबत जाहिरप्रसिध्दिकरण | Open Link |
11 | सो.म.पा च्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील स्वच्छ महाराष्ट्र मिशन अंतर्गत घेण्यात येणा-या स्वच्छ सर्वेक्षणाकरीता नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाना मदत करण्याकरीता पदभरती बाबत जाहिरप्रसिध्दिकरण | Open Link |
12 | आरोग्य निरीक्षक गट (क) , केमिस्ट गट (क) , अनुरेखक गट (क) , फिल्टर इन्स्पेक्टर गट (क) ,, 04 पदाची परीक्षेत प्राप्त गुणाची यादी प्रसिद्धीकरण | Open Link |
13 | जी.एन.एम. UPHC , स्टाफ नर्स -जी.एन.एम. SNCU व सिस्टर इनचार्ज -जी.एन.एम या पदांची निवड व प्रतिक्षा यादी | Open Link |
14 | UPHC जी.एन.एम., स्टाफ नर्स -जी.एन.एम. SNCU , सिस्टर इनचार्ज -जी.एन.एम. SNCU अंतीम गुणानुक्रम यादी | Open Link |
15 | UPHC जी.एन.एम., स्टाफ नर्स -जी.एन.एम. SNCU , सिस्टर इनचार्ज -जी.एन.एम. SNCU अंतीम कागदपत्र पडताळणीकरीता पात्र यादी | Open Link |
16 | UPHC वैद्यकीय अधिकारी निवड यादी | Open Link |
17 | SNCU वैद्यकीय अधिकारी निवड यादी | Open Link |
18 | विजिटिंग स्पेशालिस्ट निवड यादी | Open Link |