| FSSAI Bharti 2024: सहायक संचालक आणि प्रशासकीय अधिकारी पदांची भरती अंतिम दिनांक 14 जुलै 2024    | IBPS Clerk Recruitment 2024: Apply Now for Over 6128 Vacancies in Top Indian Banks! -अंतिम दिनांक 21 जुलै 2024    |MahaTransco Engineer Recruitment 2024 | महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत विविध पदांसाठी अर्ज करा- अंतिम दिनांक 31 जुलै 2024    | कारागृह विभागात लिपिक पदासह अन्य पदाची भरती- अंतिम दिनांक 21 जानेवारी 2024
Join Our WhatsApp Group!

NVS Recruitment 2024 | NVS मध्ये मेगा भरती सुरू |‘या’ विविध 1377 पदांसाठी करा अर्ज

NVS Recruitment 2024 | NVS Bharti 2024

NVS Recruitment 2024 :

नवोदय विद्यालय समिती (NVS) म्हणजेच (भारत सरकार, शिक्षा मंत्रालय अंतर्गत एक स्वायत्त संस्था) अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती मोहीम आयोजित करण्यात आली आहे. तुम्ही या भरतीसाठी https://navodaya.gov.in या अधिकृत वेबसाइटवर ३० एप्रिलपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकता. अर्ज करण्यापूर्वी रिक्त पदे आणि पदसंख्या, वयोमर्यदा, अर्ज कसा करायचा याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ या. वेळोवेळी येणाऱ्या अपडेट्स बद्दल आपण www.samarthnews.com या वेबसाईटवर सुद्धा भेट देत राहा.

रिक्त पदे आणि पदसंख्या
नवोदय विद्यालय समितीच्या अंतर्गत कनिष्ठ सचिवालय सहायक, महिला कर्मचारी परिचारिका, इलेक्ट्रिशियन कम प्लंबर, मेस हेल्पर, एमटीएस (Multi Tasking Staff) इत्यादी अनेक रिक्त पदांच्या १३७७ जागा भरण्यासाठी ही भरती मोहीम आयोजित करण्यात आली आहे.

शैक्षणिक पात्रता

उमेदवारांनी वयोमर्यदा व शैक्षणिक पात्रता तपासण्यासाठी मूळ जाहिरात पाहणे आवश्यक आहे.

अर्ज कसा करावा?

सर्वप्रथम -https://navodaya.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
भरती प्रक्रियेंतर्गत एका पदासाठी प्रत्येक उमेदवार फक्त एकच अर्ज करू शकतो ही बाब लक्षात घ्या.
नंतर अधिकृत वेबसाइटवरील भरती पोर्टलमध्ये लॉग इन करा.
उमेदवाराने फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे लिंकवर अपलोड करावीत.
अर्ज करण्यासाठी आवश्यक ती माहिती भरून प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पूर्ण करावी आणि त्याची प्रिंटआउटसुद्धा घ्यावी.

निवड प्रक्रिया

या पदांसाठीची निवड प्रक्रिया परीक्षेतील उमेदवारांच्या कामगिरीच्या आधारावर पार पडेल. वेगवेगळ्या पदांप्रमाणे आधारित मुलाखत व चाचणी घेतली जाईल. तर अशा प्रकारे इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरतीसाठी ३० एप्रिलपूर्वी अर्ज करू शकतात.

मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment