| FSSAI Bharti 2024: सहायक संचालक आणि प्रशासकीय अधिकारी पदांची भरती अंतिम दिनांक 14 जुलै 2024    | IBPS Clerk Recruitment 2024: Apply Now for Over 6128 Vacancies in Top Indian Banks! -अंतिम दिनांक 21 जुलै 2024    |MahaTransco Engineer Recruitment 2024 | महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत विविध पदांसाठी अर्ज करा- अंतिम दिनांक 31 जुलै 2024    | कारागृह विभागात लिपिक पदासह अन्य पदाची भरती- अंतिम दिनांक 21 जानेवारी 2024
Join Our WhatsApp Group!

CIDCO Bharti 2024 | सिडको महामंडळामध्ये सहाय्यक अभियंता (स्थापत्य) पदाची भरती | नव्याने अर्ज सुरु!

CIDCO Bharti 2024: सहाय्यक अभियंता (स्थापत्य) पदासाठी ऑनलाईन अर्ज सुरु!

सिडको महामंडळाने सहाय्यक अभियंता (स्थापत्य) या पदासाठी 2024 मध्ये पुन्हा एकदा अर्ज प्रक्रियेची सुरुवात केली आहे. या पदासाठी प्रथम जाहिरात 18 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्ध झाली होती. तथापि, 15 मार्च 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या शुद्धिपत्रकानुसार, आरक्षणाच्या श्रेणीमध्ये बदल करण्यात आले होते.

दि. 10 जुलै 2024 रोजी नवीन सुचना प्रसिद्ध करून, इतर मागास वर्ग (OBC), आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS), व खुल्या अराखीव प्रवर्गातील (OPEN) उमेदवारांना त्यांचा प्रवर्ग बदलून एसईबीसी (SEBC) प्रवर्गातून अर्ज सादर करण्याची संधी देण्यात आली होती. जे उमेदवार आधीच अर्ज सादर कर चुके होते आणि त्यांना त्यांच्या प्रवर्गात बदल करायचा असेल, त्यांनी नव्याने अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

अर्ज सादर करण्यासाठी महत्त्वपूर्ण माहिती:

  • नवीन अर्ज 01 सप्टेंबर 2024 पासून 15 सप्टेंबर 2024 पर्यंत सादर करता येतील.
  • नवीन अर्ज सादर करताना नव्याने परीक्षा शुल्क भरावे लागेल. आधीच्या अर्जाच्या परीक्षा शुल्काचा परतावा मिळणार नाही.
  • एकापेक्षा अधिक अर्ज सादर केल्यास शेवटचा अर्ज ग्राह्य धरण्यात येईल.

महत्त्वाच्या तारखा:

  • ऑनलाईन अर्जाची सुरुवात: 22/02/2024 ते 01/09/2024
  • अर्जाची शेवटची तारीख: 10/03/2024 ते 15/09/2024
  • अर्जात बदल करण्याची शेवटची तारीख: 10/03/2024 ते 15/09/2024
  • अर्ज प्रिंट करण्याची शेवटची तारीख: 27/07/2024 ते 26/09/2024
  • ऑनलाइन शुल्क भरण्याची अंतिम तारीख: 10/03/2024 ते 15/09/2024

महत्वाच्या लिंक:

RRB NTPC Recruitment 2024
RRB NTPC Recruitment 2024

CIDCO Bharti 2024 | महामंडळाने दिनांक 18 जानेवारी 2024 रोजी सहायक अभियंता स्थापत्य या संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. तसेच दिनांक 15 मार्च 2024 प्रसिद्ध केलेल्या शुध्दीपत्रकाद्वारे सदर जाहिरातींमध्ये प्रसिद्ध केलेला रिक्त पदांचे आरक्षणात बदल करण्यात आल्याचे कळविण्यात आले होते.

अन्वये उमेदवारांना त्यांनी सादर केलेल्या ऑनलाईन अर्जामध्ये प्रवर्ग बदलायचा असल्यास ऑनलाईन लिंक सिडको संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल असे कळविण्यात आले होते. शासन निर्णय दिनांक 27 फेब्रुवारी 2024 अन्वये जातीचा प्रवर्ग बदली इच्छित असणाऱ्या उमेदवारांकरिता स्वतंत्रपणे लिंक उपलब्ध करून देण्यात येत आहे

जात प्रवर्ग बदलण्याचे इच्छुक उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना CIDCO Bharti 2024

2)वरील मुद्दा क्रमांक 1 ने प्रवर्ग बदलू इच्छिणाऱ्या उमेदवारांव्यतिरिक्त

a) यापूर्वी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना जर त्यांचा प्रवर्ग बदलून इतर प्रवर्गातून नव्याने अर्ज सादर करायचा असल्यास अशा उमेदवारांना नजीकच्या काळात cidco.maharashtra.gov.in या सिडको संकेतस्थळावर करिअर सेक्शन अंतर्गत लिंक उपलब्ध करून देण्यात येईल

b)त्या लिंक द्वारे नव्याने अर्ज सादर करावा लागेल तसेच नव्याने परीक्षा शुल्क भरावे लागेल व या आधी भरणा करण्यात आलेल्या परीक्षा शुल्काचा परतावा मिळणार नाही

c)एकापेक्षा अधिक अर्ज सादर केलेला उमेदवारांच्या अर्जामधील त्यांनी सादर केलेल्या शेवटचा अर्ज ग्राह्य धरण्यात येईल

3.)वरील मुद्दा क्रमांक एक व दोन व्यतिरिक्त नव्याने अर्ज सादर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकरिता नजीकच्या काळात cidco.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर करियर सेक्शन अंतर्गत लिंक उपलब्ध करून देण्यात येईल याकरिता उमेदवारी या CIDCO Bharti 2024 संकेतस्थळाला भेट देत राहावी

CIDCO Bharti 2024: Important Instructions for Candidates Wishing to Change Caste Category

CIDCO had published an advertisement on January 18, 2024, for filling the vacant posts of Assistant Engineer (Civil). Additionally, a corrigendum was issued on March 15, 2024, notifying changes in the reservation of the advertised vacant posts.

Accordingly, candidates were informed that if they wish to change their category in the online application, an online link would be made available on the CIDCO website. As per the government resolution dated February 27, 2024, a separate link is being provided for candidates wishing to change their caste category.

Important Instructions for Candidates Wishing to Change Caste Category for CIDCO Bharti 2024:

  1. Candidates belonging to the backward classes, economically weaker sections, and open and reserved categories who wish to change their category to SEBC can submit their applications through the link https://ibpsonline.ibps.in/cidcoapr23 from July 11, 2024, to July 27, 2024.
  2. Apart from point 1, for candidates who wish to change their category to a different category and have already submitted their applications previously:
    • a) Candidates who wish to change their category and submit a new application from a different category will be provided a link in the career section on the CIDCO website cidco.maharashtra.gov.in in the near future.
    • b) A new application must be submitted through that link, and the examination fee must be paid again. The examination fee paid previously will not be refunded.
    • c) For candidates who submit more than one application, the last application submitted will be considered valid.
  3. Apart from points 1 and 2, a link will be provided in the career section on the CIDCO website cidco.maharashtra.gov.in in the near future for candidates wishing to submit new applications. For updates, please keep visiting the CIDCO Bharti 2024 website.

CIDCO Bharti 2024: सिडको या भारतातील ख्यातनाम नगर नियोजन संस्थेने महाराष्ट्र राज्यातील नवी मुंबई व विविध नवीन शहराचे शिल्पकार अशी जागतिक पातळीवर ओळख निर्माण केली आहे दर्जेदार गुरून निर्माण सुविधा नाविन्यपूर्ण पायाभूत सुविधा परिवहन सेवा स्मार्ट सिटी आंतरराष्ट्रीय विमानतळ मेट्रो नैना आदी वैविध्यपूर्ण नागरी विकास प्रकल्पांच्या माध्यमातून नगर नियोजनाची व विकासाचे अनुभूती येत आहे. सिडको तर्फे वर्ग दोन मधील रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत असून अर्ज भरण्याची तारीख 19 जानेवारी 2024 ते 20 फेब्रुवारी 2024 पर्यंत होती आता सिडको तर्फे प्रसिध्द करण्यात आलेल्या निवेदनात परीक्षा अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. आता सुधारित मुदतवाढ दिनांक 10 मार्च 2024 पर्यंत देण्यात आली आहे.
पदांचा तपशील पुढील प्रमाणे आहे.

पदनाम- सहायक अभियंता (स्थापत्य)
वेतनश्रेणी- एस -15, (₹ 41,800-1,32,300)
एकूण रिक्त पदसंख्या -101
अ. जा-13
अ. ज-07
विजा अ-3
भ ज ब -3
भ ज क -4
भ ज ड- 2
इमाव – 19
वि मा प्र-02
आ दु घ- 10
अराखीव -38

विस्तृत जाहिरात, पात्रता, निकष, अटी व शर्ती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर पहा.

सविस्तर जाहिरात :-येथे पहा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा

मुदतवाढ संबंधीत निवेदन: पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

सहायक अभियंता भरती संदर्भातील नवीन प्रसिद्धीपत्रक येथे क्लिक करा

Leave a comment