PMC Bharti 2024:- पुणे महानगरपालिका भरती 2024 अंतर्गत पुणे महानगर पालिकेच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (वर्ग 3 ) (Junior Civil Engineer) या पदासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली असून सदर जाहिरातीच्या अनुषंगाने पदांचा तपशील, पदाकरिता आवश्यक शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची मुदत व इतर अटी व शर्ती दिनांक महानगर पालिकेच्या खाली दिलेल्या लिंक वर सविस्तर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदासाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन अर्ज दिनांक 16 जानेवारी पासून भारत येणार असून अंतिम दिनांक 05 फेब्रुवारी आहे. तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी पुणे महानगर पालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच www.samarthnews.com वर वेळोवेळी भेट देत रहावी.
पदनाम- कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
एकूण पदे-113
वेतनश्रेणी- एस 14 -38,600 -1,22,800
वयोमर्यादा- खुला गट-38 वर्षे आणि आरक्षित गट- 43 वर्षे
शैक्षणिक अर्हता – स्थापत्य अभियांत्रिकी मधील पूर्णवेळ पदविका/ पदवी
परीक्षा शुल्क- खुला गट 1000, राखीव गट 900
अर्ज सुरू होण्याच्या दिनांक- 16 जानेवारी 2024
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक- 05 फेब्रुवारी2024
सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी :-येथे क्लिक करा
जाहीर प्रकटन वाचण्यासाठी :- येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी:-येथे क्लिक करा