WRD Recruitment 2023 Response Sheet Answer Key | जलसंपदा विभाग भरती 2023 उत्तर पत्रिका उपलब्ध
WRD Recruitment 2023 Response Sheet Answer Key :-जलसंपदा विभाग राजपत्रित गट ब व गट क सवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील जलसंपदा विभागांतर्गतच्या सात परिमंडळातील खालील 14 संवर्गातील एकूण 4497 पदांच्या सरळ सेवा भरती करता पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने दिनांक 3/11/2023 ते दिनांक 24 /11/ 2023 या कालावधीत अर्ज मागविण्यात होते. सदर पदाच्या भरतीकरता महाराष्ट्रातील निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने म्हणजेच कम्प्युटर बेस्ड टेस्ट घेण्यात आल्या होत्या. आता जलसंपदा विभागाकडून उमेदवारांच्या लॉगिन मध्ये रिस्पॉन्स शीट (Response Sheet Answer key) उपलब्ध करून दिली असून उमेदवारांनी काही आक्षेप असल्यास तो ऑनलाइन नमूद करावा.
To Download Response Sheet:- Clik Here