| FSSAI Bharti 2024: सहायक संचालक आणि प्रशासकीय अधिकारी पदांची भरती अंतिम दिनांक 14 जुलै 2024    | IBPS Clerk Recruitment 2024: Apply Now for Over 6128 Vacancies in Top Indian Banks! -अंतिम दिनांक 21 जुलै 2024    |MahaTransco Engineer Recruitment 2024 | महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत विविध पदांसाठी अर्ज करा- अंतिम दिनांक 31 जुलै 2024    | कारागृह विभागात लिपिक पदासह अन्य पदाची भरती- अंतिम दिनांक 21 जानेवारी 2024
Join Our WhatsApp Group!

एसएनडीटी महिला विद्यापीठात विविध पदांवर भरती सुरु | SNDT Recruitment 2024

SNDT Recruitment 2024

एसएनडीटी महिला विद्यापीठात विविध पदांवर भरती सुरु | SNDT Recruitment 2024

SNDT Recruitment 2024 : मुंबईच्या एसएनडीटी महिला विद्यापीठ (SNDT Women’s University) मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात 14 डिसेंबर 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर भरतीच्या माध्यमातून प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, उप ग्रंथपाल, सहाय्यक संचालक, प्राचार्य, सहायक प्राध्यापक, प्रकल्प अधिकारी, सहाय्यक ग्रंथपाल, सहाय्यक संचालक पदांच्या पन्नासहून अधिक रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.15 जानेवारी 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक पात्र उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावयाचे आहे.

SNDT Recruitment 2024 :पदे आणि पदभरतीचा इतर तपशील :

  1. प्राध्यापक / Professor : 10 जागा
  2. सहयोगी प्राध्यापक / Associate Professor : 16 जागा
  3. उप ग्रंथपाल / Deputy Librarian : 1 जागा
  4. सहाय्यक संचालक / Assistant Director (Adult Education and Population Education): 2 जागा
  5. प्राचार्य / Principal : 3 जागा
  6. सहायक प्राध्यापक / Assistant Professor : 49 जागा
  7. प्रकल्प अधिकारी / Project Officer : 2 जागा
  8. सहाय्यक ग्रंथपाल / Assistant Librarian : 1 जागा
  9. सहाय्यक संचालक / Assistant Director (Physical Education) : 1 जागा
    एकूण रिक्त पदे : 85 जागा

SNDT Recruitment 2024 साठी असा करा अर्ज :

  1. या भरतीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची प्रत जोडणे आवश्यक आहे.
  3. तुमचे अर्ज ऑफलाइन पत्यावर पाठवायचा आहे.

SNDT Recruitment 2024 ची जाहिरात पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा Adv No 1

Adv No 2

Detailed Advertisment

Detailed Adv no 2


SNDT Recruitment 2024 अर्ज डाउनलोड करण्यासाठी :- येथे क्लिक करा


SNDT Recruitment 2024 ची अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी :- येथे क्लिक करा

Leave a comment