Nagpur Mahanagarpalika Bharti 2023
Nagpur Mahanagarpalika Bharti 2023: NMC Nagpur (Nagpur Municipal Corporation) has announced new recruitment notification for the various vacant post. “Assistant Fire Station Officer, Sub Fire Officer, Driver / Operator, Fitter Cum Driver, Fireman Rescuer”. Total of 350 vacancies are to be filled under www.nmcnagpur.gov.in recruitment 2023 for Nagpur Location. Interested and eligible candidates can apply through the given mentioned link below before the last date i.e. 27th of December 2023.
Nagpur Mahanagarpalika Bharti 2023 : नागपूर महानगरपालिकेतर्फे विविध संवर्गातील एकूण 350 जागांसाठी भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. “सहायक अग्रिशमन केंद्र अधिकारी, उप अग्रिशमन अधिकारी, चालक / पंत्रचालक, फिटर कम ड्रायव्हर, अनिशामक विमोचक” या पदांसाठी हि भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अंतिम दिनांकापूर्वी म्हणजे 27 डिसेंबर 2023 पूर्वी अर्ज खाली दिलेल्या लिंक वर जाऊन सादर करावे.
पदाचे नाव व पदसंख्या –
सहायक अग्रिशमन केंद्र अधिकारी- 07
उप अग्रिशमन अधिकारी-13
चालक / यंत्रचालक-28
फिटर कम ड्रायव्हर-05
अनिशामक विमोचक-297
पदसंख्या – 350 जागा
“भरती संबधी अधिक माहिती आणि नवीन जाहिरातीं मिळवण्यासाठी आमचा व्हाटसअँप ग्रुप जॉईन करा“
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(कृपया मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण – नागपूर
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 डिसेंबर 2023
नागपूर महानगरपालिका चे अधिकृत संकेतस्थळासाठी येथे क्लिक करा.