| FSSAI Bharti 2024: सहायक संचालक आणि प्रशासकीय अधिकारी पदांची भरती अंतिम दिनांक 14 जुलै 2024    | IBPS Clerk Recruitment 2024: Apply Now for Over 6128 Vacancies in Top Indian Banks! -अंतिम दिनांक 21 जुलै 2024    |MahaTransco Engineer Recruitment 2024 | महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत विविध पदांसाठी अर्ज करा- अंतिम दिनांक 31 जुलै 2024    | कारागृह विभागात लिपिक पदासह अन्य पदाची भरती- अंतिम दिनांक 21 जानेवारी 2024
Join Our WhatsApp Group!

ECIL Recruitment 2023 | इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये मेगा भरती जाहीर

ECIL Recruitment 2023 | इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना www.ecil.co.in या संकेतस्थळावर जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 डिसेंबर 2023 आहे.


एकूण रिक्त जागा : 363
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) पदवीधर इंजिनिअर अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी (B.E/B.Tech).
2) टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 डिसेंबर 2023 रोजी 25 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही


इतका पगार मिळेल (स्टायपेंड) :
पदवीधर इंजिनिअर – 9000/-
टेक्निशियन (डिप्लोमा) – 8000/-


नोकरी ठिकाण: हैदराबाद
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन


अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 डिसेंबर 2023 (04:00 PM)
अधिकृत संकेतस्थळ : www.ecil.co.in


भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा


ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

Leave a Comment