Arogya Vibhag Revised Timetable Declared | आरोग्य विभाग गट क आणि ड चे सुधारित वेळापत्रक जाहीर | आता या दिवशी होणार परीक्षा
Arogya Vibhag Revised Timetable Declared – महाराष्ट्र शासनाच्या विभागांतर्गत भरती साठी दिनांक २९ ऑगस्ट 2023 रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती.
आयुक्त आरोग्य सेव तथा संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र मुंबई यांच्या अधिपत्याखालील विविध नियुक्ती प्राधिकर यांच्या स्थापनेवरील गट क व ड वर्गातील पदाची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे यासाठी महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते.
आता या परीक्षेचे विविध संवर्गाच्या विविध पदांसाठीच्या परीक्षेचे सुधारित वेळापत्रक आरोग्य विभागाकडून प्रसिध्द करण्यात आले असू सादर परीक्षा 30 नोव्हेंबर2023 ते 12 डिसेंबर 2023 दरम्यान महाराष्ट्र च्या विविध केंद्रांवर घेण्यात येणार आहे.

सदर परीक्षेचे वेळापत्रक पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.