| FSSAI Bharti 2024: सहायक संचालक आणि प्रशासकीय अधिकारी पदांची भरती अंतिम दिनांक 14 जुलै 2024    | IBPS Clerk Recruitment 2024: Apply Now for Over 6128 Vacancies in Top Indian Banks! -अंतिम दिनांक 21 जुलै 2024    |MahaTransco Engineer Recruitment 2024 | महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत विविध पदांसाठी अर्ज करा- अंतिम दिनांक 31 जुलै 2024    | कारागृह विभागात लिपिक पदासह अन्य पदाची भरती- अंतिम दिनांक 21 जानेवारी 2024
Join Our WhatsApp Group!

जिल्हा परिषद पद भरती ऑनलाइन परीक्षा बाबत अली मोठी अपडेट | ZP Exam Postponed | ZP Exam New Timetable

ZP Exam Postponed :-

जिल्हा परिषद अहमदनगर पद भरती ऑनलाईन परीक्षा बाबत आली मोठी अपडेट.

महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र शासनातर्फे जिल्हा परिषद मध्ये मोठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून त्याबाबतचे वेळापत्रक IBPS कंपनीने आधीच जाहीर केले आहे. याआधी जाहीर वेळापत्रकानुसार जिल्हा परिषदेचे काही पदांचे म्हणजे कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ अभियंता ( विद्युत) पशुधन पर्यवेक्षक, दोरखंडवला, वरिष्ठ सहायक लेखा, विस्तार अधिकारी सांख्यि / कृषी आरोग्य पर्यवेक्षक, लघुलेखक (निम्नश्रेणी/ उच्चश्रेणी) कनिष्ठ सहायक लेखा.इत्यादी पदभरती हे दिनांक 3 ऑक्टोंबर 2023 पासून ते 11 ऑक्टोंबर 2023 पर्यंत जाहीर करण्यात आलेली आहे.

दिनांक 28 सप्टेंबर 2023 रोजी जिल्हा परिषद अहमदनगर तर्फे एक प्रसिद्दीपत्रकाद्वारे परीक्षा काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आल्याचे कळविले आहे.


जिल्हा परिषद अहमदनगर यांचे प्रसिद्धीपत्रक बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

कृपया परिक्षेसंदर्भातील कोणत्याही बातमीची अधिकृत संकेतस्थळवर भेट देऊन खात्री करा.

Leave a Comment